Uddhav Thackeray: बंगळुरु येथील विरोधकांच्या बैठकीस उद्धव ठाकरे राहणार उपस्थित
पाठणा येथे पार पडलेल्या बैठकीनंतर विरोधकांची एक बैठक बंगळुरु येथे पार पडत आहे. या बैठकीसाठी शिवसेना (UBT) उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, ''पाटणा बैठकी नंतर आज उदया होणारी बंगलरू बैठक निर्णायक ठरेल.
पाठणा येथे पार पडलेल्या बैठकीनंतर विरोधकांची एक बैठक बंगळुरु येथे पार पडत आहे. या बैठकीसाठी शिवसेना (UBT) उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, ''पाटणा बैठकी नंतर आज उदया होणारी बंगलरू बैठक निर्णायक ठरेल. शिवसेना पक्षप्रमुखश्री. उद्धव ठाकरे हे बैठकीस उपस्थित राहतील. शरद पवार बैठकीस उपस्थित राहतील की नाही या बाबत संभ्रम निर्माण झाला होता.श्री. पवार साहेब उद्या सकाळी बंगलरू येथील बैठकीस उपस्थित राहतील.हे मी खात्रीने सांगत आहे. हम सब एक है!''
ट्विट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement