Uddhav Thackeray यांची दुपारी 2 वाजता 'मातोश्री' वर पत्रकार परिषद

दरम्यान शिवसेनेकडून 'धनुष्यबाण' हे त्यांचं चिन्ह देखील वाचवण्याचं आव्हान पक्षासमोर आहे.

Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. आमदारांपाठोपाठ महाराष्ट्रात आता काही भागात माजी नगरसेवक, पदाधिकारी देखील शिंदे गटाला जाऊन भेटत आहेत. सहभागी होत आहे. यावरून आता सेनेमधून होणार्‍या गळतीला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे काही संबोधन करणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आजपासून आदित्य ठाकरे देखील 'निष्ठा यात्रा' करणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now