मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज 63 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिम्मीताने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्या सोबत हुतात्मा स्मारक चौक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबईसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले!
यावेळी त्यांच्या सोबत खासदार अरविंद सावंत आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
पहा व्हिडिओ -
#WATCH | Mumbai: Former Maharashtra CM Uddhav Thackeray along with Uddhav Thackeray faction leader Aaditya Thackeray, Uddhav Thackeray faction leader Arvind Sawant & other people paid tribute to those who sacrificed their lives for the Samyukta Maharashtra Movement at Hutatma… pic.twitter.com/CszGIHecOl
— ANI (@ANI) April 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)