Uddhav Thackeray: शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर, बाळासाहेबांचा फोटो पोस्ट करत उध्दव ठाकरेंची पहिली प्रतिक्रीया
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाच्या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. उध्दव ठाकरे यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर वडील बाळासाहेब ठाकरें बरोबरचा फोटो पोस्ट करत जिंकूण दाखवणारचं अशी पोस्ट केली आहे.
शिवसेना (Shiv Sena) पक्षाचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणुक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही, असा निर्णय निवडणुक आयोगाकडून (Election Commision) देण्यात आला आहे. तरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाच्या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. उध्दव ठाकरे यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर वडील बाळासाहेब ठाकरें (Balasaheb Thackeray) बरोबरचा फोटो पोस्ट करत जिंकूण दाखवणारचं अशी पोस्ट केली आहे. तरी राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्रात याबाबत मोठी चर्चा होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)