माजी मंत्री रविंद्र वायकर मुंबई पोलिसांच्या Economic Offences Wing मध्ये चौकशीसाठी दाखल

जोगेश्वरी भागामध्ये बीएमसीच्या प्लॉट वर पंचतारांकित हॉटेल उभारल्याचा त्यांच्याविरूद्ध आरोप आहे.

Ravindra Waikar | Twitter

उद्धव ठाकरे गटातील आमदार आणि माजी मंत्री रविंद्र वायकर आज थोड्या वेळापूर्वी मुंबई पोलिसांच्या Economic Offences Wing मध्ये दाखल झाले आहेत. रविंद्र वायकर यांना 500 कोटींच्या  घोटाळा प्रकरणी समन्स जारी करण्यात आला होता. जोगेश्वरी भागामध्ये बीएमसीच्या प्लॉट वर पंचतारांकित हॉटेल उभारल्याचा त्यांच्याविरूद्ध आरोप आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement