Maharashtra Politics: उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल

उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे.

उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. आता या दोन मोठ्या नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीनंतर महाविकास आघाडीत कोणता बदल घडणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement