Udddhav Thackeray At Kalaram Mandir Aarti Live Streaming: नाशिक च्या काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांची महाआरती; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न पूर्ण झालं असल्याची भावना बोलून दाखवली आहे.

Udddhav Thackeray At Kalaram Mandir Aarti Live Streaming:  नाशिक च्या काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांची महाआरती; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
Uddhav Thackeray | (Photo Credit - Twitter)

नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आज उद्धव ठाकरेंकडून महाआरती करण्यात आली आहे. काळाराम मंदिरासोबतच गोदातीरी देखील आरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. आज दुपारी अयोद्धेच्या राम मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान झाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये त्याचं सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.  आजच्या या मंगल दिवशी तुम्हांला नाशिकला जाणंही  शक्य नसेल तर घरच्या घरी यूट्युबच्या माध्यमातूनही तुम्ही ही काळाराम मंदिरामधील आरती पाहू शकाल.

पहा काळाराम मंदिरामधिल राम आरती

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 22, 2024 05:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).