Uday Samant on Front: केंद्र सरकारच्या दरवाढीमुळे उदय सामंत कडून रत्नागिरीमध्ये मोर्चा
शिवसनेकडून राज्यभरात महागाई विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे.
केंद्र सरकारने वाढवलेल्या पेट्रोल,डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढीमुळे शिवसेनेकडून राज्यभरात महागाई विरोधात मोर्चा काढण्यात आला आहे. तसेच राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण मंत्री 'उदय सामंत'हे ही मोर्च्यात सहभागी होताना दिसुन आले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement