Mansukh Hiren मृत्यू प्रकरणात दोन जणांना अटक- महाराष्ट्र एटीएस

Mansukh Hiren मृत्यू प्रकरणात दोन जणांना अटक केली असल्याचे महाराष्ट्र एटीएसने माहिती दिली आहे.

corpio with gelatin sticks found parked near Antilia (Photo Credits: Twitter)

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एटीएस ने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement