पुण्याच्या वाघोली भागात प्रायव्हेट सोसायटीचा Septic Chamber साफ करायला उतरलेल्या दोघांचा मृत्यू; 1 जण बेपत्ता
पुण्याच्या वाघोली भागात प्रायव्हेट सोसायटीचा Septic Chamber साफ करायला उतरलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची तर 1 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्याच्या वाघोली भागात प्रायव्हेट सोसायटीचा Septic Chamber साफ करायला उतरलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची तर 1 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. Pune Metropolitan Region Development Authority कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ही साफसफाई मॅन्युअली होत होती तेव्हा हा दुर्देवी प्रकार घडला आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)