Mumbai: हनुमान चालिसा म्हणण्यासाठी दुसऱ्याच्या घरात घुसून शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न चुकीचे - संजय राऊत

कोणाला हा नामजप करायचा असेल तर ते त्यांच्या घरी किंवा मंदिरात करू शकतात. हनुमान चालिसा म्हणण्यासाठी दुसऱ्याच्या घरात घुसून शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न चुकीचे असल्याच संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत. हनुमान चालिसाचा जप केल्याने कोणालाही शिक्षा होत नाही. कोणाला हा नामजप करायचा असेल तर ते त्यांच्या घरी किंवा मंदिरात करू शकतात. हनुमान चालिसा म्हणण्यासाठी दुसऱ्याच्या घरात घुसून शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न चुकीचे असल्याच संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement