Truck Fire On Andheri Flyover: अंधेरी उड्डाण पुलावर ट्रकला आग, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवले आहे

Andheri Truck Fire

मुंबईच्या (Mumbai) पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western Express Highway) अंधेरीच्या उड्डाण पुलावर (Andheri Flyover) ट्रकला अचानक आग लागली. बोरीवलीला जाणारी एक लेन बंद केल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. एक मार्गिका बंद केल्यामुळे अंधेरी ते सांताक्रूज दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. ट्रकला आग (Truck Fire) लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement