Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा मोहिमेला राज्यातील जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद
राज्यात तिरंग्यांची वाढती मागणी बघता हर घर तिरंगा मोहिमेस राज्यातील जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद देताना दिसत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत (Azadi Ka Amrit Mohotsav) 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक राज्याच्या प्रत्येक शहरांसह गावोगावी हर घर तिरंगा मोहिम राबवण्याचं आवाहन भारत सरकारडून (Central Government) करण्यात आलं आहे. तरी राज्यात तिरंग्यांची वाढती मागणी बघता संबंधीत मोहिमेस राज्यातील जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद देताना दिसत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Rangoli Designs for Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त घरासमोर, अंगणात किंवा शाळेच्या प्रागंणात काढा सोपी आणि आकर्षक रांगोळी डिझाइन (Watch Video)
Republic Day 2025: मुंबईकर Vikas Pandit यांना Rooftop Solar System घेतल्याच्या सन्मानार्थ दिल्लीत Republic Day Parade मध्ये Special Guest म्हणून निमंत्रण
Happy Independence Day 2024 Messages: स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Wishes द्वारा शेअर करत साजरा करा 15 ऑगस्ट!
Happy Independence Day 2024 Wishes In Marathi: स्वातंत्र्य दिना निमित्त खास Quotes, WhatsApp Status शेअर करून साजरा भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन
Advertisement
Advertisement
Advertisement