Traffic Update: गिरगाव चौपाटीजवळ आंदोलनकर्ते जमल्याने वाहतूक कोंडी, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन करण्यात आले आहे.
Tweet:
गिरगाव बँड स्टॅन्ड येथे आंदोलनकरी जमल्यामुळे दक्षिण मुंबई कडे जाणारे पेडर रोड व गिरगाव चौपाटी वरील वाहतूक प्रभावीत झाली आहे. आपणास अशी विनंती करण्यात येते की पर्यायी मार्गाचा अवलंब करावा #TrafficUpdates.
— Mumbai Police (@MumbaiPolice) February 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                     
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
