Ghodbandar Road traffic Jam: घोडबंदर रोडवर ट्रेलरच्या अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर ट्रफिक जॅम

घोडबंदर रोडवर गायमुख परिसरात ही अपघाताची घटना ही घडली आहे.

Ghodbunder Road

ठाण्याच्या घोडबंदर रोडवर आज मोठ्या प्रमाणावर ट्रफिक जॅम (Ghodbandar Road traffic Jam) पहायला मिळत आहे. एका ट्रेलरच्या अपघातानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ट्रफिक ही पहायला मिळाली. याठिकाणी सुमारे 1 ते दिड तास गाडी एकाच जागी अडकून असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली आहे. घोडबंदर रोडवर गायमुख परिसरात (Gaimukh Chowpatty) ही अपघाताची घटना ही घडली आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now