Mumbai-Pune Express Way Toll Hike: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल तब्बल 18 टक्क्यांनी वाढणार आहे. हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या टोल दरात वाढ करण्यात येणार आहे.
Mumbai - Pune Toll : मुंबई - पुणे टोलमध्ये पुन्हा 18 टक्क्यांनी वाढ होणार, 1 April पासून टोलचा दर वाढणार #Mumbai #Pune #Toll pic.twitter.com/pkFZY5yMz3
— ABP माझा (@abpmajhatv) September 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)