Toll Free Travel to Konkan: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर यादरम्यान कोकणाकडे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे.

(Photo Credits PTI)

गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात (Konkan) जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारकडून टोलमाफीचं (Toll Free) गिफ्ट देण्यात आलं आहे. 27 ऑगस्ट (August) ते 11 सप्टेंबर (September) यादरम्यान कोकणाकडे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. तरी  कोकणात (Konkan) जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement