COVID 19 In Nagpur: नागपूर मध्ये काल 22, आज 6-7 पोलिस कोविड पॉझिटिव्ह; सार्‍यांची प्रकृती स्थिर; Nagpur Police Commissioner ची माहिती

नागपूर मध्ये काल 22, आज 6-7 पोलिस कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. दरम्यान कुणालाही अद्याप हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची वेळ आलेली नाही.

Nagpur Police | Twitter/ANI

नागपूर मध्ये काल 22, आज 6-7 पोलिस कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. दरम्यान कुणालाही अद्याप हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची वेळ आलेली नाही. सार्‍यांची प्रकृती स्थिर आहे. एक संशयित रूग्ण सहव्याधी असल्याने रूग्णालयात दाखल असल्याचं नागपूर पोलिसांनी म्हटलं आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement