New Year Celebration in Mumbai: थर्टी फर्स्ट निमित्त मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; 10 हजारहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

लोकमतने सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, थर्टी फर्स्ट निमित्त सात अप्पर आयुक्त, 25 उपायुक्त यांच्यासह 1500 अधिकारी आणि 10 हजार पोलीस एसआरपीएफच्या 46 पलटून आरसीपीची 3 व क्यूआरटीची 15 पथके शहर व उपनगरात तैनात करण्यात येणार आहेत.

Representational Image (Photo Credits: PTI)

New Year Celebration in Mumbai: नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा काळावधी बाकी आहे. अशातचं नागरिक न्यू एअरचे सिलिब्रेशन करण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी गर्दी करतात. त्यामुळे यावेळी काही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. लोकमतने सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार, थर्टी फर्स्ट निमित्त सात अप्पर आयुक्त, 25 उपायुक्त यांच्यासह 1500 अधिकारी आणि 10 हजार पोलीस एसआरपीएफच्या 46 पलटून आरसीपीची 3 व क्यूआरटीची 15 पथके शहर व उपनगरात तैनात करण्यात येणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now