महाराष्ट्रातील वरोरा रेंजमध्ये विहिरीत पडलेल्य वाघाची सुटका

महाराष्ट्रातील वरोरा रेंजमध्ये शेगाव येथील एका विहिरीत बिबट्या पडला होता. ग्रामस्थ आणि बचाव पथकाने मोठ्या शथापीने त्याची सुटका केली.

महाराष्ट्रातील वरोरा रेंजमध्ये शेगाव येथील एका विहिरीत एक वाघ  पडला होता. ग्रामस्थ आणि बचाव पथकाने मोठ्या शथापीने त्याची सुटका केली. प्रदीर्घ काळ विहीरीत पडल्याने वाघ घाबरला होता. त्यातच विहीरीभोवती जमलेली गर्दी पाहून तो काहीसा बिथरलाही होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement