Mumbai Rain: बिपरजॉय वादळामुळे मुंबईत सोसाट्याचा वारा, अनेक भागात पावसाची हजेरी

समुद्र किनाऱ्याच्या जवळून माणसांना लांब घेऊन जात असून सुरक्षा रक्षक देखील परिसरात दाखल झाले आहेत.

Mumbai cyclone

बिपरजॉय (Biparjoy) वादळ हे ईशान्यकडे सरकले असून यामुळे मुंबई (Mumbai) जवळचा अरबी समुद्र  खवळलेला पहायला मिळत आहे.  या वादळामुळे मुंबईच्या किनारपट्टी भागात पावसाने देखील हजेरी लावली. समुद्र किनाऱ्याच्या जवळून माणसांना लांब घेऊन जात असून सुरक्षा रक्षक देखील परिसरात दाखल झाले आहेत. मुंबईसह गुजरातच्या द्वारकामध्येही हीच परिस्थिती पहायला मिळाली. मुंबईच्या किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला पहायला मिळत आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now