Mumbai: कुर्ला येथील नागरी कंत्राटदारावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पश्चिम बंगालमधून तिघांना अटक
नागरी कंत्राटदारावर झालेल्या गोळीबार प्रकरणी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कुर्ला येथील नागरी कंत्राटदारावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि मनसेचा कार्यकर्ता गणेश चुक्कल, समीर सावंत आणि विनोद मिरगल यांचा समावेश आहे. तरी मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement