Sameer Wankhede यांच्यावरील घोटाळ्याच्या आरोपांबद्दल चौकशी साठी NCB ची तीन सदस्यीय समिती

DDG NCB Gyaneshwar Singh यांच्यासह अजून 2 इन्सपेक्टर लेव्हल चे ऑफिसर अशा तीन जणांच्या टीम कडून समीर वानखेडे यांची चौकशी होणार आहे.

एनसीबी (Photo Credits: Twitter)

Sameer Wankhede यांच्यावरील घोटाळ्याच्या आरोपांबद्दल चौकशी साठी  NCB ची तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये  DDG NCB Gyaneshwar Singh यांच्यासह अजून 2 इन्सपेक्टर लेव्हल च्या ऑफिसरचा समावेश आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement