Devendra Fadnavis on Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणूक ही एक छोटीशी लढाई होती, मोठी लढाई बाकी आहे - देवेंद्र फडणवीस

राज्यसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसभा निवडणूक ही एक छोटीशी लढाई होती, मोठी लढाई बाकी आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

Devendra Fadnavis on Rajya Sabha Election Result: राज्यसभा निवडणूक ही एक छोटीशी लढाई होती, मोठी लढाई बाकी आहे - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis (Pic Credit - ANI)

Devendra Fadnavis on Rajya Sabha Election Result: या निर्णयानंतर काही लोक दु:खी आहेत. आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांवर राज्य सरकारने खटले दाखल करूनही आम्ही घाबरलो नाही. राज्यसभा निवडणूक ही एक छोटीशी लढाई होती, मोठी लढाई बाकी आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



Share Us