Sachin Ahir Statement: हे श्रद्धा आणि सबुरीचे फळ, शिवसेना नेते सचिन अहिर यांची प्रतिक्रिया

विधानपरिषदेच्या उमेदवारी यादीत नावं आल्यानंतर शिवसेना नेते सचिन अहिर यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sachin Ahir to join Shiv Sena |(Photo Credits : ANI/Twitter)

विधानपरिषदेच्या उमेदवारी यादीत नावं आल्यानंतर शिवसेना नेते सचिन अहिर यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, हे श्रद्धा आणि सबुरीचे फळ आहे. ठाकरेंनी मला शब्द दिला होता तो त्यांनी पुर्ण केला. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मी आता पक्षासाठी काम करणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement