मुंबई मध्ये कोरोना संकट असेपर्यंत Property Tax मध्ये वाढ नाही - महापौर किशोरी पेडणेकर

अद्याप कोरोना संकट टळलेले नाही आणि ते कधी संपेल याची माहिती नसल्याने अजून मुंबईकरांवर भार नको या भावनेने प्रॉपर्टी टॅक्स मध्ये वाढ करत नसल्याचं पालिकेने म्ह्टलं आहे.

Mayor Kishori Pednekar (Photo Credits-ANI)

मुंबई मध्ये कोविड 19 संंकटाच्या पार्श्वभूमीवर Property tax मध्ये वाढ करणार नाही असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. अद्याप कोरोना संकट टळलेले नाही आणि ते कधी संपेल याची माहिती नसल्याने अजून मुंबईकरांवर भार नको या भावनेने प्रॉपर्टी टॅक्स मध्ये वाढ करत नसल्याचं पालिकेने म्ह्टलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement