Corona Virus Update: दिलासादायक ! आज पुण्यात एकही कोरोनाबाधित मृत्यूची नोंद नाही

कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरूच असताना आज पुण्यातून दिलासादायक बातमी मिळाली आहे.

Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरूच असताना आज पुण्यातून दिलासादायक बातमी मिळाली आहे. 6 फेब्रुवारीनंतर आज पुण्यामध्ये कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement