लॉकडाऊनमध्ये अनेकांना आपली नोकरी गमाविण्याची वेळ आली. अनेक लोक बेरोजगार झाले. त्यामुळे अशा लोकांवर विविध व्यवसाय करुन पोट भरण्याची वेळ आली आहे. अशाच एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसते की एक तरुण हटके पद्धतीने केळी विकताना दिसतो आहे.
लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्याने लढवली नवी शक्कल; सुरू केला केळीविक्रीचा व्यवसाय, पुण्यातील तरुणाची कमाल #Pune #lockdown pic.twitter.com/Stiy2CGvCm
— Lokmat (@lokmat) January 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)