दिल्ली, मुंबई मध्ये आगामी पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधार्‍यांकडून पेटवल्या जाणार्‍या दंगली हा दुदैवी प्रकार - खासदार संजय राऊत

संजय राऊत यांनी पुन्हा केंद्र सरकार वर हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut (Pic Credit - ANI)

दिल्ली, मुंबई मध्ये आगामी पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधार्‍यांकडून पेटवल्या जाणार्‍या दंगली हा दुदैवी प्रकार असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement