Hijab Row: मालेगावातील उर्दू घराला आता मुस्लिम मुलींच्या आंदोलनाचा चेहरा बनलेल्या मुस्कान खान या विद्यार्थिनीचे देणार नाव
मालेगावातील उर्दू घराला कर्नाटकातील ड्रेसकोड नियमाविरोधात मुस्लिम मुलींच्या आंदोलनाचा चेहरा बनलेल्या मुस्कान खान या विद्यार्थिनीचे नाव दिले जाईल, असे महापौर ताहिरा शेख यांनी सांगितले. शेख म्हणाल्या, तिच्या जागी एखादा हिंदू असता तरी आम्ही तेच केले असते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement