Rohit Pawar Statement: परंपरा अबाधित राहिली! दसरा मेळावाप्रश्नी High Court च्या निकालानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 5 ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रतिष्ठित शिवाजी पार्क मैदानावर वार्षिक दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली.

Rohit Pawar | (Photo Credits: Facebook)

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 5 ऑक्टोबर रोजी मुंबईतील प्रतिष्ठित शिवाजी पार्क मैदानावर वार्षिक दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. हा आदेश ठाकरे छावणीसाठी मोठा विजय ठरला आहे. नागरी संस्थेने यापूर्वी त्यांना रॅली काढण्यास परवानगी नाकारली होती. या निकालावर सर्व स्थरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परंपरा अबाधित राहिली! असे त्यांनी ट्विट केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement