Ajit Pawar On Eknath Shinde: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल; एकनाथ शिंदे यांची माहिती

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Eknath Shinde | Twitter

Ajit Pawar On Eknath Shinde: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी केली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्यासोबत इतर 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. (हेही वाचा - Devendra Fadnavis On Hindutva: सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीची हिंदुत्वाची विचारधारा मुस्लीमविरोधी नाही, ती तुष्टीकरणविरोधी आहे; देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now