कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आजपासून नागरिकांसाठी खुले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आजपासून नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आजपासून नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सकाळी 5:00 ते 9:00 पर्यंत नागरिकांना जाता येणार आहे. सकाळी 5:00 ते 7:30 पर्यंत चालण्यासाठी (वॉकिंग) आणि सकाळी 7:30 ते 9:00 पर्यंत सायकलिंगसाठी वेळ देण्यात आली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement