Sakinaka Rape Case: साकीनाका घटनेचा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात येईल, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांनी दिले स्पष्टीकरण

Dilip Walse Patil | (Photo Credits: Facebook)

साकीनाका घटनेतील पीडितेचा आज मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी सदर घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा होईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला लवकर न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

दिलीप वळसे पाटीलांचे ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement