Sakinaka Rape Case: साकीनाका घटनेचा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यात येईल, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांनी दिले स्पष्टीकरण
साकीनाका घटनेतील पीडितेचा आज मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी सदर घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. गुन्हेगारास कठोरात कठोर शिक्षा होईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला लवकर न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
दिलीप वळसे पाटीलांचे ट्विट
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी सदर घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. गुन्हेगारास कठोरात कठोर शासन करण्यासाठी यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून देण्यात येणार आहे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) September 11, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2021 03:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

