लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही विधानभवनात प्रवेशाकरिता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवन प्रवेशाकरिता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसह सर्वांना कोविड-19 ची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळ (Photo Credit : Youtube)

पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवन प्रवेशाकरिता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसह सर्वांना कोविड-19 ची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यानुसार 3 आणि 4 जुलैला विधानभवन प्रवेशद्वाराजवळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 यावेळेत आरटीपीसीआर चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ट्वीट-