Sharad Pawar On PakvsIND Match: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया अशोभनीय आहेत, शरद पवार यांनी केले वक्तव्य

या सामन्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया या अतिशय अशोभनीय आहे.

NCP Chief Sharad Pawar (Photo Credits: ANI)

आयसीसी विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना नुकताच पार पडला. त्यामध्ये पाकिस्तानने 10 विकेट राखून भारतावर विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या. आज या प्रतिक्रियांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केले आहे. या सामन्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया या अतिशय अशोभनीय आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)