Sharad Pawar On PakvsIND Match: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया अशोभनीय आहेत, शरद पवार यांनी केले वक्तव्य

आज या प्रतिक्रियांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केले आहे. या सामन्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया या अतिशय अशोभनीय आहे.

Sharad Pawar On PakvsIND Match: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया अशोभनीय आहेत, शरद पवार यांनी केले वक्तव्य
NCP Chief Sharad Pawar (Photo Credits: ANI)

आयसीसी विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना नुकताच पार पडला. त्यामध्ये पाकिस्तानने 10 विकेट राखून भारतावर विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या. आज या प्रतिक्रियांवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वक्तव्य केले आहे. या सामन्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया या अतिशय अशोभनीय आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 29, 2021 10:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).