महाराष्ट्र पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याशी ट्विटरद्वारे येत्या 1 मे ला जनता साधू शकते थेट संवाद, 'ही' असेल वेळ

त्यासाठी संध्याकाळी 4 ते 5 ही वेळ ठेवण्यात आली आहे.

Sanjay Pande (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र पोलीस महासंचालक संजय पांडे, भा.पो.से. यांच्याशी ट्विटरद्वारे येत्या 1 मे ला जनतेला थेट संवाद साधता येईल. त्यासाठी संध्याकाळी 4 ते 5 ही वेळ ठेवण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)