Maharashtra Political Crisis: काँग्रेसचे सर्व आमदार नेत्यांसोबत संपर्कात, पक्षाने केले स्पष्ट

राज्यातील राजकीय संकट असताना शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचेही काही आमदार पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात नसल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून येत होत्या. मात्र काँग्रेसचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

Photo Credit - File Photo

राज्यातील राजकीय संकट असताना शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचेही काही आमदार पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात नसल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून येत होत्या. मात्र काँग्रेसचे सर्व आमदार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. आणि आमदारांच्या संपर्कात नसल्याच्या सर्व बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. त्याचवेळी, बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्याही चुकीच्या असल्याचंही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं, कारण ते त्यांच्या निवासस्थानावरून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement