Sushma Andhare On karnataka Results: भाजपने ज्याला 'पपू' ठरवल तो सर्वांचा बाप निघाला, कर्नाटक निकालावर सुषमा अंधारेची भाजपवर टीका (पहा व्हिडिओ)
या सगळ्या निकालानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडा यात्रेचा फायदा झाला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Election 2023) चा निकाल आता अधिक स्पष्ट होऊ लागा आहे. आतापर्यंत पुढे आलेल्या कलानुसार काँग्रेसला (Congress) कर्नाटकमध्ये चांगला सूर गवसला आहे. काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप पराभवाच्या छायेत आहे. या सगळ्या निकालानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडा यात्रेचा फायदा झाला आहे. ज्या राहुल गांधी यांना भाजप सेलने 'पप्पू' ठरवण्याचा प्रयत्न केला. तो राहुल गांधी सगळ्यांचा बाप आहे. 'पप्पू सिर्फ पास नही हुआ, पप्पू मेरिट मे आ रहा है', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
पहा व्हिडिओ
Tags
Assembly Election Results 2023
Assembly Elections 2023
BJP
Congress
JDS
JDU
Karnataka Assembly Election
Karnataka Assembly Election Results
Karnataka Assembly Election Results 2023
Karnataka Assembly Elections 2023
Karnataka Election Results 2023
Karnataka Vidhan Sabha Election Results 2023
Sushma Andhare
कर्नाटक निवडणूक निकाल 2023
कर्नाटक विधानसभा निवडणूक
काँग्रेस
जेडीएस
जेडीयू
भाजपवर टीका
भाजपा
विधानसभा निवडणूक 2023
विधानसभा निवडणूक निकाल 2023
सुषमा अंधारे
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement