मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली

मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

Commissioner of Police Hemant Nagrale and Governor Bhagat Singh Koshyari (PC - Twitter)

मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)