Maharashtra HSC Exam 2021 Cancelled: राज्यातील कोरोनाची सद्य स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 12 वीच्या परीक्षा रद्द- वर्षा गायकवाड

राज्यातील कोरोनाची सद्य स्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षेच्या दृष्टीने 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Maharashtra HSC Exam 2021 Cancelled: राज्यातील कोरोनाची सद्य स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 12 वीच्या परीक्षा रद्द- वर्षा गायकवाड
Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

राज्यातील कोरोनाची सद्य स्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षेच्या दृष्टीने 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2021 05:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).