Zika Virus: महाराष्ट्रासमोर नवे संकट, राज्यात आढळला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण
याबाबत महाराष्ट्र आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाविरोधात लढा देणाऱ्या महाराष्ट्रसमोर नवे संकट उभा राहिले आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात एका 50 वर्षीय महिलेला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Comedian Kunal Kamra Row: कुणाल कामरा याच्या मुंबईतील निवासस्थानी Mumbai Police दाखल
Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
HSC and SSC Result Date: महाराष्ट्र बोर्ड दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? जाणून घ्या
Economic Inequality in India: भारतामधील अर्ध्या लोकांकडे 3.5 लाखापेक्षाही कमी पैसे; वैयक्तिक आर्थिक संकट वाढत असल्याचा तज्ज्ञांचा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement