Pune Lift Collapse Video: देव तारी त्याला कोण मारी! मुलं लिफ्टमधून बाहेर पडताच 10व्या मजल्यावरून खाली कोसळली लिफ्ट; पहा अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ
ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोसायटीच्या सदस्यांनी या घटनेबाबत एफआयआर दाखल केला आहे. सुरक्षा उपाय सुधारण्यासाठी अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
Pune Lift Collapse Video: पुण्यात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अक्षरशा काळजाचा ठोका चुकत आहे. लिफ्ट मधील दोन मुलांचा जीव अगदी थोडक्यात बचावला आहे. कारण, ही मुलं लिफ्टच्या बाहेर पडताच लिफ्ट दहाव्या मजल्यावरून खाली कोसळली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोसायटीच्या सदस्यांनी या घटनेबाबत एफआयआर दाखल केला आहे. सुरक्षा उपाय सुधारण्यासाठी अधिकारी आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
पुणे: 10वीं फ्लोर से गिरी लिफ्ट
◆ लिफ्ट गिरने से कुछ सेकेण्ड पहले ही अंदर से निकले थे बच्चे
◆ सोशल मीडिया पर वायरल हुआ वीडियो #Pune #lift | Pune Lift Viral Video pic.twitter.com/gNRs0IcUlp
— News24 (@news24tvchannel) July 31, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2023 07:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

