APMC Election: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, प्रक्रीया उद्यापासून सुरू

कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी व मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.

Market (Photo Credits-Twitter)

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं राज्यातल्या 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठीची प्रक्रीया उद्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त जगदीश पाटील यांनी दिली. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील 31 डिसेंबर 2022 अखेर निवडणूकीस पात्र अशा 281 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान 29 जानेवारी 2023 रोजी व मतमोजणी 30 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement