MPSC 2020 पूर्वपरीक्षेची तारीख आज अखेर जाहीर होणार
एमपीएससी 2020 पूर्व परीक्षेची (MPSC 2020 Prelims) तारीख आज अखेर जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे मागील वर्षभरात ही परीक्षा अनेकदा रद्द करण्यात आली होती. काल पुन्हा एकदा एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
एमपीएससी 2020 पूर्व परीक्षेची (MPSC 2020 Prelims) तारीख आज अखेर जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे मागील वर्षभरात ही परीक्षा अनेकदा रद्द करण्यात आली होती. काल पुन्हा एकदा एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत निर्दशने केली. यानंतर विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी परीक्षा वेळेत घेण्याची मागणी उचलून धरली. या सगळ्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला आणि परीक्षा आठ दिवसांतच होईल, असे वचन दिले. तसंच आज परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल, असे सांगून विद्यार्थ्यांना आश्वस्त केले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement