Thane: ठाण्यातील उपवन तलावात सापडला 67 वर्षीय महिलेचा मृतदेह
सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.
ठाण्यातील उपवन तलावात 67 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि ठाणे महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले, मृतदेह वर्तक नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement