मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली ठाणे येथील श्रीनगर पोलिसांनी मराठी कलाकार मयुरेश कोतकर यांना अटक केली. कोतकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवसैनिकांनी केलेल्या तक्रारीवरुन कारवाई करत पोलिसांनी कोतकर यांना अटक केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)