Thane Traffic Update: आजपासून 26 मार्चपर्यंत ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहिनी जड अवजड वाहनांकरीता मध्यरात्री 5 तास बंद

आजपासून 26 मार्चपर्यंत ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहिनी जड अवजड वाहनांकरीता मध्यरात्री 5 तास बंद राहणार आहे.

Traffic प्रतिकात्मक छायाचित्र (Photo credits: PTI)

आजपासून 26 मार्चपर्यंत ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहिनी जड अवजड वाहनांकरीता मध्यरात्री 5 तास बंद राहणार आहे. रात्री 23.55 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. मुंबई मेट्रो लाईन-४ प्रकल्पाअंतर्गत कासारवडवली सिग्नलजवळ मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे कामामुळे हा वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement